” भारती यसिनेमाती लवेगवे गळ्या ‘प्रतिमांचावा परकरून दरवर्षी आगळ्यावेगळ्यादि नदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती कर ण्यातराष्ट्रीयचित्र पटसंग्रहालयने हमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपटसंग्र हालयाने यावर्षीही ( २०२२ ) अशाचएकावेगळ्या आणि आक र्षकदिनदर्शिके चीत्याम ध्येभरघातली आहे.
गेल्यावर्षीप्रमाणेयावर्षीहीडिजिटलपद्धतीनेदिनदर्शिकातयारकरण्यात आली असूनचित्रपटरसिकांना अतिशयआवडूशकेल अशीहीआकर्षक दिनदर्शिकाराष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयाच्या अधिकृतसंकेतस्थळावरउपलब्ध करूनदेण्यातआलेलीआहे. – https://www.nfai.gov.in/
भारतीयस्वातंत्र्ययुद्धाच्याकाळातजुलमीब्रिटिशसत्तेविरूद्धहजारोमहिला आणिपुरुषांनीनिर्भयपणेलढादे ऊनआपल्यामातृभूमीसाठीबलिदानकेले. भारतीयस्वातंत्र्याचेयंदाचेहे अमृतमहोत्सवीवर्षआहे. त्यानिमित्त ” यादकरोकुर्बानी ” यासंकल्पनेच्याआधारावरहीदिनदर्शिकातयारकरण्यातआलीअसूनत्यामध्येमोठ्यापडद्यावरीलस्वातंत्र्याचीगाथासमाविष्टकरण्यातआलीआहे. राष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयानेजतनकरूनठेवलेल्याविविधभाषांमधीलचित्रपटांमधीलस्वातंत्र्ययोद्धयांचीअतिशयदुर्मिळछायाचित्रेयादिनदर्शिकेतपाहावयासमिळणारआहेत.
” आझादीकाअमृतमहोत्सव ‘ साजराकरतानायादिनदर्शिकेमागेमोठ्यापडद्यावरचितारलेल्याभारतीयस्वातंत्र्यसंग्रामातील अनेकधाडसीस्वातंत्र्ययोद्ध्यांनाआदरांजली अर्पणकरण्याचाआमचामुख्यहेतूहोता असेराष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयाचेसंचालकश्रीप्रकाशमगदूमयांनीसांगितले.
यादिनदर्शिकेतभारतीयस्वातंत्र्ययोद्ध्यांच्याभूमिकासाकारकेलेल्याअनेकनामवंतअभिनेतेआणिअभिनेत्रीयांचीदुर्मिळछायाचित्रेपाहावयासमिळणारआहेत. अतिशयनिवडकअशाबारादुर्मिळछायाचित्रांमध्ये, ‘झाँशीकीरानी ‘ ( हिंदी – १९५३ ) याचित्रपटातराणीलक्ष्मीबाईंचीभूमिकेतीलमेहताब., ‘ शहिदे -ए -आझम -भगतसिंग ‘ ( हिंदी- १९५४ ) याचित्रपटातीलचंद्रशेखरआझादयांच्याभूमिकेतीलपी. जयराज, ‘ वीरपांडीय्कट्टाबोम्मन( तमिळ — १९५९ ) याचित्रपटातीलवीरपांडीय्कट्टाबोम्मनचीभूमिकाकरणारेशिवाजीगणेशन, ‘कडूमकरानी’ ( गुजराती- १९६० ) याचित्रपटातीलकादिरबक्शचीभूमिकाकरणारेअरविंदपंड्या, ‘ उमाजीनाईक ‘ ( मराठी – १९६० ) याचित्रपटातउमाजीनाईकांचीभूमिकाकरणारेगजाननजहागीरदार, ‘कित्तूरचेन्नम्मा’ ( कानडी – १९६१ ) याचित्रपटातराणीचेनम्माचीभूमिकासाकारणाऱ्याबी. सरोजादेवी, ‘शहीद’ ( हिंदी — १९६५ ) याचित्रपटातभगतसिंगयांचीभूमिकासाकारणारेमनोजकुमार , ‘ सुभाषचंद्र ‘ ( बंगाली — १९६६ ) याचित्रपटातसुभाषचंद्रबोसयांचीभूमिकाकरणारेअमरदत्ता, ‘कुंजलीमरक्कर’ ( मल्याळम — १९६७ ) याचित्रपटातकुंजलीमरक्करचीभूमिकासाकारणारेकोट्टारक्करश्रीधरननायर, ‘शहीदऊधमसिंग” ( हिंदी– १९९९ ) याचित्रपटातऊधमसिंगयांचीभूमिकाकरणारेराजबब्बर, ‘मंगलपांडेदरायझिंग’ ( हिंदी — २००५ ) याचित्रपटातमंगलपांडेयांचीभूमिकासाकारणारेअमीरखान, आणि ‘एकक्रांतिवीरवासुदेवबळवंतफडके’ ( मराठी — २००७ ) याचित्रपटातक्रांतिवीरवासुदेवबळवंतफडकेयांचीभूमिकासाकारणारेअजिंक्यदेवआदींचासमावेशआहे.
यावर्षीराष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयाची ‘ ई – दिनदर्शिका ‘ www.nfai.gov.in याअधिकृतसंकेतस्थळावरवरऑनलाइनउपलब्धआहे. तसेचदिनदर्शिकेतीलप्रत्येकमहिन्याची ‘प्रतिमा’ डाउनलोडकरूनतीइतरांनाशेअरकरतायेऊशकेल.
Continuing the legacy of presenting a unique compilation of images from Indian cinema, with the new year, we are excited to be back with NFAI Calendar 2022. Like one in previous years, a much-admired collector’s item is now available in digital format on our official website – https://www.nfai.gov.in/
Thousands of brave men and women fought fearlessly against colonial rule and sacrificed their lives for the motherland. With this year’s theme “Yaad Karo Qurbani”, we remember the stories of fearless fighters as depicted on the screen. The calendar features some rare images from the collection of the archive, presenting a compilation of freedom fighters depicted in Indian cinema of various languages.
“In tune with the celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav, we have decided to pay tribute to some of the most fearless heroes from our history whose stories have been portrayed on the screen,” said Mr. Prakash Magdum, Director NFAI.
The Calendar features attractive frames of actors and actresses playing valiant heroes on screen. The selected twelve images are Mehtab as Rani Lakshmi Bai in Jhansi Ki Rani (Hindi, 1953), P. Jairaj as Chandra Shekhar Azad in Shaheed-e- Azam Bhagat Singh (Hindi, 1954), Sivaji Ganesan as Veerapandiya Kattabomman in Veerapandiya Kattabomman (Tamil, 1959), Arvind Pandya as Qadir Bukhsh Rind Baloch/ Kadu Makrani in Kadu Makrani (Gujarati, 1960), Gajanan Jagirdar as Umaji Naik in Umaji Naik (Marathi, 1960), B. Saroja Devi as Rani Chennamma in Kittur Chennamma (Kannada, 1961), Manoj Kumar as Bhagat Singh in Shaheed (Hindi, 1965), Amar Dutta as Subhas Chandra Bose in Subhash Chandra (Bengali, 1966), Kottarakkara Sreedharan Nair as Kunjali Marakkar in Kunjali Marakkar(Malayalam, 1967), Raj Babbar as Uddham Singh in Shaheed Uddham Singh (Hindi, 1999), Aamir Khan as Mangal Pandey in Mangal Pandey (Hindi, 2005), and Ajinkya Deo as Vasudev Balwant Phadke in Ek Krantiveer: Vasudev Balwant Phadke (Marathi, 2007).
This year, NFAI E-Calendar is available online at www.nfai.gov.in.
You can also download separate images of each month and share it.