Over 450 Glass Slides of early Telugu Cinema

Glass slides

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या चित्रपट खजिन्यात एक मोलाची भर पडली आहे. 450 पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स या खजिन्यात सामावल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील या चित्रफिती असून ह्या दुर्मिळ स्लाइड्स सिनेमाच्या प्रारंभ युगाची साक्ष देणारे ठरले आहे.

दोन पातळ काचांच्या मध्ये चित्रफीत पॉझिटिव्ह दाबून या काचा तयार केल्या जात असत. एखादा नवा सिनेमा येणार असेल, तर त्याची घोषणा करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी या स्लाइड्सचा वापर होत असे. सिनेमाच्या मध्यंतरात किंवा चित्रपट सुरु होण्यापूर्वी थिएटर मध्ये या स्लाइड्स दाखवल्या जात असत.

“या ग्लास स्लाइड्स म्हणजे भारतीय चित्रपट परंपरेचा वैभवशाली दस्तावेजच आहेत. आमच्या चित्रपट संग्रहात हा खजिना जतन करतांना आम्हाला अतिशय आनंदहोत आहे” अशी प्रतिक्रिया एनएफएआय चे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. आज वेगाने बदलत असलेल्या  तंत्रज्ञानाच्या काळात हा ऐतिहासिक खजिनाएवढ्या मोठ्या प्रमाणात सापडणे अतिशय दुर्मिळ आणि म्हत्वाचा शोध म्हणता येईल.

ज्या फिल्म पॉझिटिव्ह, या स्लाइड्स तयार करण्यासाठी वापरल्या जात, त्या चित्रपटाच्या पोस्टर किंवा इतर प्रचार/ जाहिरातीचेच लघुरुप असे.

या महत्वाच्या खजिन्याबद्दल प्रतिक्रिया देताना, एनएफएआय च्या दस्तऐवज विभागाच्या प्रभारी आरती कारखानीस म्हणाल्या,”या ग्लास स्लाइड्स आपल्यालात्या प्रारंभीच्या काळातील तेलगू चित्रपट सृष्टीच्या जाहिरात कलेचे विहंगावलोकन घडवणाऱ्या आहेत. चित्रपटसृष्टीचे संशोधन करणाऱ्या लोकांसाठी हा एकमहत्वाचा संदर्भ आहे. आम्ही लवकरच हे डिजिटल स्वरूपातही आणू.”

चित्रपट संग्राहलयाला मिळालेल्या खजिन्यात, अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या ग्लास स्लाइड्स आहेत. यात वाय. व्ही राव यांचा, विधवा पुनर्विवाहावर आधारितगाजलेला सामाजिक चित्रपट ‘मल्ली पेल्ली’ (1939), बी एन रेड्डी यांचा ‘वंदे मातरम’ (1939), यात चित्तोड व्ही नागय्या अभिनित ‘किलु गुरर्म’ (1949), एन टीरामाराव यांचा ‘दासी’ (1952), शरदचंद्र चटटोपाध्याय यांच्या गाजलेल्या देवदास चित्रपटाची तेलगू आवृत्ती, राघवय्या यांचा ‘देवदासु’ (1953) यांसारख्या अनेकउत्तमोत्तम 70 तेलगू चित्रपटांच्या स्लाइड्स यात आहेत. सुमारे 1939 ते 1955 या काळातील हे चित्रपट आहेत.

सध्या एनएफएआय च्या संग्रहालयात, हिंदी, गुजराती आणि तेलगू भाषेतील 2000 पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स आहेत.

 


 

In a major acquisition, the National Film Archive of India has added more than 450 glass slides of the films to its collection. We are delighted to have these glass slides as they are an integral part of the early cinema viewing experience. Made by pressing a film positive between two thin glass squares, these slides were used for announcing new attractions before the commencement of a film or during intervals in theatres. The film positives used to prepare the glass slide were miniatures of the film poster or publicity material for newspapers and magazines.

These glass slides represent the pictorial history of early Telugu cinema from the late 1930s to the mid-1950s and feature lovely frames tracing the gravitas of Telugu films during the early decades of Indian talkie.

The acquisition includes glass slides from many important films like Y.V. Rao’s trendsetting social drama about widow remarriage ‘Malli Pelli’ (1939), B.N. Reddi’s ‘Vande Mataram’ (1939), starring Chittor V. Nagaiah, popular swashbuckling hit ‘Keelu Gurram’ (1949), featuring Akkineni Nageshwara Rao and Anjali Devi, another hit N. T. Rama Rao starrer ‘Daasi’ (1952), critically acclaimed adaptation of Sharat Chandra Chattopadhyay’s classic Devdas Vedantam Raghavaiah’s ‘Devadasu’ (1953), starring Akkineni Nageswara Rao, Savitri and Lalitha in the central roles and many more. All these glass slides are in black and white covering 70 Telugu films from 1939 to 1955.

Last year too NFAI acquired nearly 400 glass slides. Presently, NFAI has over 2000 such glass slides of Hindi, Gujarati and Telugu films in its collection.

Mr Prakash Magdum, Director, NFAI, said, “Glass slides are exquisite records of Indian cinematic heritage, and we are happy to preserve these in our archival collection. In the wake of fast-changing technologies having these glass slides in such huge numbers is a rare and significant discovery. I appeal to all film lovers to come forward and deposit film footages, photographs, posters, lobby cards and other such material so that it can be preserved.” Commenting on the significance of the collection, Smt Arti Karkhanis, in-charge of documentation at NFAI said, “These glass slides give a bird’s eye view of the publicity scenario in the Telugu industry in its formative years. It has a great reference value for film researchers, and we will soon digitize them.”

 

Categories
National Film Archive of India

The information here is from the Press releases received from the National Film Archive of India (NFAI), an organisation directly under the Ministry of Information and Broadcasting (I&B).

No comment
Site Archives

Related by

  • The world’s largest film restoration project under the National Film Heritage Mission (NFHM) with a budget of INR 363 crores has been announced by the Ministry. Additional to this process, NFHM...
  • Precious collection of films by Sumitra Bhave and Sunil Sukhthankar now with NFAI   मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचा अनमोल खजिना राष्ट्रीय चित्रपट...
  • A substantial collection of home movies of renowned Manipuri dancer, Savita Ben Mehta is now part of the National Film Archive of India.  The collection is in 8mm and...
  • ” भारती यसिनेमाती लवेगवे गळ्या ‘प्रतिमांचावा परकरून दरवर्षी आगळ्यावेगळ्यादि नदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती कर ण्यातराष्ट्रीयचित्र पटसंग्रहालयने हमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपटसंग्र हालयाने यावर्षीही ( २०२२ ) अशाचएकावेगळ्या आणि आक र्षकदिनदर्शिके...