-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर कडून एक दुर्मिळ 16 एमएम फुटेज मिळाले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या या सुमारे 1200 फूट लांबीच्या फुटेजचा कालावधी 35 मिनिटआहे. यामध्ये एमसीसीआयए. च्या संस्थात्मक इतिहासामधील 1940 ते 1960 च्या काळातील प्रमुख घटनांचा समावेश आहे. प्रामुख्याने ब्लॅक अँड व्हाइट या...