-
Precious collection of films by Sumitra Bhave and Sunil Sukhthankar now with NFAI मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचा अनमोल खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडेप्राप्त झाला आहे. श्री सुनील सुकथनकर आणि श्री चिन्मय दामले या दोघांनी चित्रपटांचा हा अनमोल खजिना नुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे...
-
A substantial collection of home movies of renowned Manipuri dancer, Savita Ben Mehta is now part of the National Film Archive of India. The collection is in 8mm and super 8mm, a film format that is used to shoot private movies known as ‘home movies’. We are delighted to...
-
” भारती यसिनेमाती लवेगवे गळ्या ‘प्रतिमांचावा परकरून दरवर्षी आगळ्यावेगळ्यादि नदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती कर ण्यातराष्ट्रीयचित्र पटसंग्रहालयने हमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपटसंग्र हालयाने यावर्षीही ( २०२२ ) अशाचएकावेगळ्या आणि आक र्षकदिनदर्शिके चीत्याम ध्येभरघातली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेयावर्षीहीडिजिटलपद्धतीनेदिनदर्शिकातयारकरण्यात आली असूनचित्रपटरसिकांना अतिशयआवडूशकेल अशीहीआकर्षक दिनदर्शिकाराष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयाच्या अधिकृतसंकेतस्थळावरउपलब्ध करूनदेण्यातआलेलीआहे. – https://www.nfai.gov.in/ भारतीयस्वातंत्र्ययुद्धाच्याकाळातजुलमीब्रिटिशसत्तेविरूद्धहजारोमहिला आणिपुरुषांनीनिर्भयपणेलढादे ऊनआपल्यामातृभूमीसाठीबलिदानकेले. भारतीयस्वातंत्र्याचेयंदाचेहे अमृतमहोत्सवीवर्षआहे. त्यानिमित्त ”...
-
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे ने एका विशेष आभासी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. “चित्रांजली@75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” असे या प्रदर्शनाचे शीर्षक आहे. दृश्य दस्तऐवजांचा पॅनोरामा असलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनात, देशालां स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या 75 वर्षांतील...
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या चित्रपट खजिन्यात एक मोलाची भर पडली आहे. 450 पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स या खजिन्यात सामावल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील या चित्रफिती असून ह्या दुर्मिळ स्लाइड्स सिनेमाच्या प्रारंभ युगाची साक्ष देणारे ठरले आहे. दोन पातळ काचांच्या मध्ये चित्रफीत पॉझिटिव्ह दाबून या काचा तयार केल्या जात असत....
-
NFAI is delighted to announce a significant addition of the original camera negative of Rajkumar Hirani’s film PK in its collection. Hirani is one of the major contemporary Indian filmmaker who has carved a niche for himself through his distinct filmography over the years. Rajkumar Hirani today handed over...
-
A rich treasure of oral history is now in the public domain. On the occasion of the 151st birth anniversary of the father of Indian cinema, Dadasaheb Phalke, the National Film Archive of India (NFAI) has published about 8000 minutes of interviews of veteran film artists from the Indian...
-
A rare short film made on Dr. Babasaheb Ambedkar in 1968 has been acquired by National Film Archive of India. The film in Marathi titled ‘Mahapurush Dr. Ambedkar’ was produced by the Director of Publicity, Government of Maharashtra in July 1968. Directed by Namdeo Vatkar under the banner of...
-
As film lovers remember renowned actress Meena Kumari today on her death anniversary (31st March), we are delighted to add rare 18-minute footage in 16mm of the making of Kamal Amrohi’s iconic film Pakeezah titled “Pakeezah – Rang Barang” in our collection. The footage has rare visuals of the...